← योजना
लूक 23:46शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

मृत्यूपासून जीवनापर्यंत
12 दिवस
आम्हाला ख्रिसमस त्याच्या सर्व उत्सवांसह आवडतो पण ईस्टरही कमी असू शकत नाही. बेथेलहेममध्ये जे सुरू झाले ते गुलगुथा येथे संपले असे वाटत होते पण ते तेथे संपले नाही! शेवटच्या रात्रीच्या जेवणाचे, येशूच्या मृत्यूचे, विश्रांतीच्या दिवसाचे आणि एका गौरवशाली पुनरागमनाच्या महत्वावर मनन करण्यासाठी ही १२ दिवसांची ईस्टर योजना आहे.