← योजना
मार्क 8शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

BibleProject | वधस्तंभी खिळलेला राजा
9 दिवस
मार्ककृत शूभवर्तमान हे येशूच्या अगदी जवळच्या एका अनुयायाचा प्रथम दर्शी वृतांत आहे. ह्या 9 दिवसाच्या वाचन योजने मध्ये तुमच्या निदर्शनास येईल की मार्कने त्याच्या कथानका मध्ये प्राविण्यपूर्णरित्या दाखवला आहे की येशू यहूदी मशीहा आहे जो देवाचे राज्य स्थापीत करण्यासाठी आला आहे.