1
कलस्सै 4:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा कलस्सै 4:6
2
कलस्सै 4:2
प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा
एक्सप्लोर करा कलस्सै 4:2
3
कलस्सै 4:5
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.
एक्सप्लोर करा कलस्सै 4:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ