1
निर्गम 24:17-18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणार्या अग्नीसारखे इस्राएल लोकांना दिसत होते. मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 24:17-18
2
निर्गम 24:16
परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने सहा दिवस तो झाकून टाकला आणि सातव्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली.
एक्सप्लोर करा निर्गम 24:16
3
निर्गम 24:12
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”
एक्सप्लोर करा निर्गम 24:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ