1
गलतीकरांस पत्र 1:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 1:10
2
गलतीकरांस पत्र 1:8
परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 1:8
3
गलतीकरांस पत्र 1:3-4
देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 1:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ