1
गलतीकरांस पत्र 3:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 3:13
2
गलतीकरांस पत्र 3:28
यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 3:28
3
गलतीकरांस पत्र 3:29
आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 3:29
4
गलतीकरांस पत्र 3:14
ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 3:14
5
गलतीकरांस पत्र 3:11
नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”
एक्सप्लोर करा गलतीकरांस पत्र 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ