1
ईयोब 19:25
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 19:25
2
ईयोब 19:27
त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे!
एक्सप्लोर करा ईयोब 19:27
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ