1
ईयोब 25:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“प्रभुत्व चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे; तो उर्ध्वलोकी शांती राखतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 25:2
2
ईयोब 25:5-6
पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे, आणि तारेही निर्मळ नाहीत. तर मर्त्य मानव, जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमी, त्याची काय कथा!”
एक्सप्लोर करा ईयोब 25:5-6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ