1
ईयोब 36:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 36:11
2
ईयोब 36:5
पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे.
एक्सप्लोर करा ईयोब 36:5
3
ईयोब 36:15
तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो.
एक्सप्लोर करा ईयोब 36:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ