1
लेवीय 11:45
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवीय 11:45
2
लेवीय 11:44
मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.
एक्सप्लोर करा लेवीय 11:44
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ