1
नीतिसूत्रे 28:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:13
2
नीतिसूत्रे 28:26
जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:26
3
नीतिसूत्रे 28:1
कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:1
4
नीतिसूत्रे 28:14
जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:14
5
नीतिसूत्रे 28:27
जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:27
6
नीतिसूत्रे 28:23
जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्याचेच शेवटी आभार मानतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 28:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ