1
स्तोत्रसंहिता 12:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 12:6
2
स्तोत्रसंहिता 12:7
हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 12:7
3
स्तोत्रसंहिता 12:5
परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 12:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ