1
स्तोत्रसंहिता 142:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस, जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 142:5
2
स्तोत्रसंहिता 142:7
मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 142:7
3
स्तोत्रसंहिता 142:3
माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 142:3
4
स्तोत्रसंहिता 142:1
मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 142:1
5
स्तोत्रसंहिता 142:6
माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 142:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ