1
स्तोत्रसंहिता 147:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 147:3
2
स्तोत्रसंहिता 147:11
जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 147:11
3
स्तोत्रसंहिता 147:5
आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 147:5
4
स्तोत्रसंहिता 147:4
तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 147:4
5
स्तोत्रसंहिता 147:6
परमेश्वर लीनांना आधार देतो; तो दुर्जनांना धुळीस मिळवतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 147:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ