1
स्तोत्रसंहिता 2:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:8
2
स्तोत्रसंहिता 2:12
पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:12
3
स्तोत्रसंहिता 2:2-3
परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:2-3
4
स्तोत्रसंहिता 2:10-11
राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ