1
स्तोत्रसंहिता 22:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 22:1
2
स्तोत्रसंहिता 22:5
ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 22:5
3
स्तोत्रसंहिता 22:27-28
दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील. कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 22:27-28
4
स्तोत्रसंहिता 22:18
ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 22:18
5
स्तोत्रसंहिता 22:31
तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 22:31
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ