1
स्तोत्रसंहिता 26:2-3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 26:2-3
2
स्तोत्रसंहिता 26:1
हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 26:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ