1
स्तोत्रसंहिता 53:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही.” लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करतात; सत्कृत्य करणारा कोणी नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:1
2
स्तोत्रसंहिता 53:2
कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:2
3
स्तोत्रसंहिता 53:3
ते एकूणएक मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकंदर सर्व बिघडले आहेत; सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ