1
स्तोत्रसंहिता 64:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 64:10
2
स्तोत्रसंहिता 64:1
हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैर्याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 64:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ