1
गीतरत्न 6:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी आपल्या वल्लभाची आहे, व माझा वल्लभ माझा आहे; तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा गीतरत्न 6:3
2
गीतरत्न 6:10
“ही प्रभातेसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकवणार्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी अशी ही दर्शन देत आहे, ती कोण?”
एक्सप्लोर करा गीतरत्न 6:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ