1
1 राजे 16:31
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 राजे 16:31
2
1 राजे 16:30
परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
एक्सप्लोर करा 1 राजे 16:30