1
1 शमु. 10:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमु. 10:6
2
1 शमु. 10:9
आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली.
एक्सप्लोर करा 1 शमु. 10:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ