1
2 करिं. 13:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 करिं. 13:5
2
2 करिं. 13:14
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
एक्सप्लोर करा 2 करिं. 13:14
3
2 करिं. 13:11
शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
एक्सप्लोर करा 2 करिं. 13:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ