1
2 करिं. 7:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 करिं. 7:10
2
2 करिं. 7:1
प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
एक्सप्लोर करा 2 करिं. 7:1
3
2 करिं. 7:9
तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले.
एक्सप्लोर करा 2 करिं. 7:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ