1
आमो. 8:11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
तुलना करा
एक्सप्लोर करा आमो. 8:11
2
आमो. 8:12
“लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
एक्सप्लोर करा आमो. 8:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ