1
अनु. 14:22
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनु. 14:22
2
अनु. 14:23
मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवा, द्राक्षरस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल सतत भय बाळगण्यास शिकशील.
एक्सप्लोर करा अनु. 14:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ