1
एस्ते. 3:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्यास अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांस कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.
तुलना करा
एक्सप्लोर करा एस्ते. 3:6
2
एस्ते. 3:2
राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे.
एक्सप्लोर करा एस्ते. 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ