1
एस्ते. 5:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
तुलना करा
एक्सप्लोर करा एस्ते. 5:2
2
एस्ते. 5:3
मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
एक्सप्लोर करा एस्ते. 5:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ