1
निर्ग. 40:38
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 40:38
2
निर्ग. 40:34-35
दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
एक्सप्लोर करा निर्ग. 40:34-35
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ