1
होशे. 10:12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 10:12
2
होशे. 10:13
तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
एक्सप्लोर करा होशे. 10:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ