1
होशे. 13:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 13:4
2
होशे. 13:14
मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे.
एक्सप्लोर करा होशे. 13:14
3
होशे. 13:6
जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले; त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.
एक्सप्लोर करा होशे. 13:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ