1
होशे. 8:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 8:7
2
होशे. 8:4
त्यांनी राजे नेमले, पण माझ्या द्वारे नाही; त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत:साठी मूर्ती बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.
एक्सप्लोर करा होशे. 8:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ