1
याको. 2:17
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा याको. 2:17
2
याको. 2:26
कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.
एक्सप्लोर करा याको. 2:26
3
याको. 2:14
माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय?
एक्सप्लोर करा याको. 2:14
4
याको. 2:19
एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.
एक्सप्लोर करा याको. 2:19
5
याको. 2:18
आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.
एक्सप्लोर करा याको. 2:18
6
याको. 2:13
कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
एक्सप्लोर करा याको. 2:13
7
याको. 2:24
तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.
एक्सप्लोर करा याको. 2:24
8
याको. 2:22
आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का?
एक्सप्लोर करा याको. 2:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ