1
ईयो. 17:9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 17:9
2
ईयो. 17:3
मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?
एक्सप्लोर करा ईयो. 17:3
3
ईयो. 17:1
“माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे.
एक्सप्लोर करा ईयो. 17:1
4
ईयो. 17:11-12
माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली. माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात.
एक्सप्लोर करा ईयो. 17:11-12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ