1
ईयो. 23:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 23:10
2
ईयो. 23:12
मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
एक्सप्लोर करा ईयो. 23:12
3
ईयो. 23:11
त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.
एक्सप्लोर करा ईयो. 23:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ