1
ईयो. 3:25
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 3:25
2
ईयो. 3:26
मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”
एक्सप्लोर करा ईयो. 3:26
3
ईयो. 3:1
यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.
एक्सप्लोर करा ईयो. 3:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ