1
लेवी. 6:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवी. 6:13
2
लेवी. 6:12
परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
एक्सप्लोर करा लेवी. 6:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ