1
मार्क 3:35
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 3:35
2
मार्क 3:28-29
मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 3:28-29
3
मार्क 3:24-25
आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही. आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
एक्सप्लोर करा मार्क 3:24-25
4
मार्क 3:11
जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
एक्सप्लोर करा मार्क 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ