1
फिले. 1:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा फिले. 1:6
2
फिले. 1:7
कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
एक्सप्लोर करा फिले. 1:7
3
फिले. 1:4
मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो
एक्सप्लोर करा फिले. 1:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ