1
नीति. 22:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीति. 22:6
2
नीति. 22:4
परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
एक्सप्लोर करा नीति. 22:4
3
नीति. 22:1
चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
एक्सप्लोर करा नीति. 22:1
4
नीति. 22:24
जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
एक्सप्लोर करा नीति. 22:24
5
नीति. 22:9
जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
एक्सप्लोर करा नीति. 22:9
6
नीति. 22:3
शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
एक्सप्लोर करा नीति. 22:3
7
नीति. 22:7
श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
एक्सप्लोर करा नीति. 22:7
8
नीति. 22:2
गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा नीति. 22:2
9
नीति. 22:22-23
गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस. कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
एक्सप्लोर करा नीति. 22:22-23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ