1
नीति. 28:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीति. 28:13
2
नीति. 28:26
जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो.
एक्सप्लोर करा नीति. 28:26
3
नीति. 28:1
जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
एक्सप्लोर करा नीति. 28:1
4
नीति. 28:14
जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.
एक्सप्लोर करा नीति. 28:14
5
नीति. 28:27
जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.
एक्सप्लोर करा नीति. 28:27
6
नीति. 28:23
जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.
एक्सप्लोर करा नीति. 28:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ