1
स्तोत्र. 145:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 145:18
2
स्तोत्र. 145:8
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 145:8
3
स्तोत्र. 145:9
परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 145:9
4
स्तोत्र. 145:3
परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 145:3
5
स्तोत्र. 145:13
तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 145:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ