1
स्तोत्र. 148:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 148:13
2
स्तोत्र. 148:5
ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 148:5
3
स्तोत्र. 148:1
परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 148:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ