1
स्तोत्र. 150:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 150:6
2
स्तोत्र. 150:1
परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 150:1
3
स्तोत्र. 150:2
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 150:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ