1
स्तोत्र. 28:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 28:7
2
स्तोत्र. 28:8
परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 28:8
3
स्तोत्र. 28:6
परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 28:6
4
स्तोत्र. 28:9
तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 28:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ