1
स्तोत्र. 45:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 45:7
2
स्तोत्र. 45:6
देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 45:6
3
स्तोत्र. 45:17
तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 45:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ