1
स्तोत्र. 69:30
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 69:30
2
स्तोत्र. 69:13
पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 69:13
3
स्तोत्र. 69:16
हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 69:16
4
स्तोत्र. 69:33
कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 69:33
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ