1
स्तोत्र. 7:17
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 7:17
2
स्तोत्र. 7:10
जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 7:10
3
स्तोत्र. 7:11
देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 7:11
4
स्तोत्र. 7:9
दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 7:9
5
स्तोत्र. 7:1
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 7:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ