1
स्तोत्र. 73:26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 73:26
2
स्तोत्र. 73:28
पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 73:28
3
स्तोत्र. 73:23-24
तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे. तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 73:23-24
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ