1
स्तोत्र. 82:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 82:6
2
स्तोत्र. 82:3
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 82:3
3
स्तोत्र. 82:4
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 82:4
4
स्तोत्र. 82:8
हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 82:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ